‘पंचामृत’ ध्येयाचा पहिला फटका होर्डिंग धारकांना! – बजेट ची जाहिरात करणे बंधनकारक
पुणे, ११ मार्च २०२३ : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. असे त्याचे...
खर्चाचा बाऊ न करता जुनी पेन्शन लागू करा – सत्यजित तांबे यांची मागणी
मुंबई, ११ मार्च २०२३: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची सुविधा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच कॅशलेस करण्यात यावी. या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी एक दिवस निश्चित करावा. त्या दिवसभरात...
इडी प्रकरणात सोमय्यांच्याच चौकशीचे आदेश, न्यायालयाने दिला झटका
मुंबई, १० मार्च २०२३: “राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ते तक्रार करतात आणि...
सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे शेतकरी अडचणीत – खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
पुणे, १० मार्च २०२३ : अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना राज्यकर्ते आणि सरकारी यंत्रणा होळी खेळण्यात व्यस्त होते. थोडा वेळ होळी खेळून कामाला लागले असते...
डीजीआयपीआरच्या ५०० कोटी रुपयांच्या जाहिरात घोटाळ्याप्रकरणी सरकारने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी
मुंबई, 09 मार्च 2023: - मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागात मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता मुख्यमंत्री यांना केवळ अवगत केले, असा शेरा लिहून तब्बल...
गद्दारी का केली याचा जाब विचारत आडवली खासदाराची गाडी – आंदोलकांवर कारवाई न करण्याची भूमिका
कोल्हापूर, १० मार्च २०२३ : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी...
सांगलीत जात विचारून खत विक्री; जयंत पाटील यांची टीका
मुंबई, १० मार्च २०२३: सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे....
राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 09 मार्च 2023 : राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती
पुणे, ०९/०३/२०२३ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून प्रभावी काम केल्याने आबनावे...
प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि ९/०३/२०२३: गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया...