बोगस भरती प्रकरणातील आरोपी यांचा माझ्या कार्यालयाशी कसलाही संबंध नाही: धनंजय मुंडे
मुंबई, १५/०२/२०२३- धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी,...
पुणे: मनसेचा भाजपला पोटनिवडणुकीत उघड पाठिंबा
पुणे, १४ फेब्रुवारी २०२३: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याने मनसेच्या नेत्यांनी...
कसबा पेठ मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
पुणे, 14 फेब्रुवारी 2023: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल आणि पोलीस निवडणूक निरीक्षक अश्विनी कुमार यांच्या उपस्थितीत...
चंद्रपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरांबाबतचा आराखडा तयार करावा : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १४/०२/२०२३: चंद्रपूर शहर महानगरपालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती याअंतर्गत घरकुल बांधण्याचे नियोजन आहे. या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरांबाबतचा सविस्तर आराखडा...
विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १४/०२/२०२३: राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती...
मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनसमवेत चर्चा संपन्न
मुंबई, दि. १४/०२/२०२३: मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे...
मुंबई: प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची उद्या १५ फेब्रुवारी रोजी टिळक भवनमध्ये महत्वाची बैठक
मुंबई. दि. १४ फेब्रुवारी २०२३: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक उद्या बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दादर येथील पक्ष कार्यालय टिळक भवन येथे होत...
चिंचवड मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
पुणे, 14 फेब्रुवारी 2023: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन)...
पुणे महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार: महादेव जानकर
पुणे, 14 फेब्रुवारी २०२३: आमची भाजप सोबत युती ही विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांसाठी आहे. मी जेव्हा मंत्री होतो, तेव्हा भाजपच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...
BBC च्या कार्यालयावरील आयकर छापे अघोषित आणीबाणीचे द्योतक : अतुल लोंढे
मुंबई, दि. १४ फेब्रुवारी २०२३: नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर...