घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

पुणे, २९ ऑक्टोबर २०२२: राज्यात शिंदे फडणवीस यांचे घटनाबाह्य सरकारवर आले आहे. या सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही. राज्यला हे सरकार अस्थिर करत आहे, म्हणूनच मोठे...

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार – देवेंद्र फडणवीस 

सुरजकुंड (हरयाणा), दि. 28 ऑक्टोबर 2022: सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि...

पुणे: ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे केले स्वागत, डीजेवाला अटक

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी पुण्यात उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी...

“एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही” – अजित पवारांचं राज्य सरकारवर टीकास्र!

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या मंत्र्यांवर नियंत्रण नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. इथे मंत्रीच जिल्हाधिकाऱ्यांना विचारतायत...

महाराष्ट्र: राज्यात रमाई आवास (शहरी) योजनेसाठी १०५ कोटी रुपये निधी वितरीत, पुणे विभागाला मिळाले १९ कोटी रुपये

पुणे, 28 ऑक्टोबर 2022: समाज कल्याण आयुक्तालयाने २०२२-२३ या वर्षाकरिता रमाई आवास (शहरी) योजनेसाठी यापूर्वी ७० कोटी व आता ३५ कोटी असा एकूण १०५ कोटी...

“खोके सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही” – आदित्य ठाकरे यांची शिंदे फडणवीस यांच्यावर टीका

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळ्यांनी मिळून साडे सहा लाख गुंतवणूक आणली. दावोसला महाराष्ट्राने ८० हजार गुंतवणूक आणली. शिंदे फडणवीस सरकार आल्यावर...

महा विकास आघाडीच्या प्रयत्नामुळे पुणे महापालिका सी ४० मध्ये सहभागी – आदित्य ठाकरे

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्याला अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स शहरात आयोजित केलेल्या सी ४० (C40) शहरांच्या महापौरांच्या शिखर परिषदेत...

महाराष्ट्र: राज्यभरात होणार १५ हजार पोलिस शिपायांची भरती

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२: गेल्या काही वर्षांपासून पोलिस शिपायांची भरती रखडली होती. अखेर भरतीचा मार्ग खुला झाला असून, शासनाने राज्यभरात १४ हजार ९५६ पदांची भरती...

महाराष्ट्र: नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई, दि. २७/१०/२०२२- राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल

पुणे,२७ ऑक्टोबर २०२२- सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय अगरवाल यांची 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाच्या शहर प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अजय...