मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान राहणार नाहीत – प्रकाश आंबेडकर यांचा दावा

पुणे, १३ ऑगस्ट २०२३: देशातील राजकीय परिस्थिती पाहता २०२३ मध्ये कुणाचं सरकार येईल हे मी आताच सांगत नाही. मात्र सरकार कुणाचंही असो नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आरएसएसला तत्वाचं राजकारण, नितीमत्तेचं राजकारण याची काहीच गरज वाटत नाही. राजकारणात सध्या युती आणि आघाड्या होत आहेत त्यांनी कायमची मूठमाती द्या असे आम्ही … मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान राहणार नाहीत – प्रकाश आंबेडकर यांचा दावा वाचन सुरू ठेवा