नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर बैठका- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, 14 सप्टेंबर 2023: पुणे शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित कराव्यात तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील समस्या व विकासकामांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार सिद्धार्थ … नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर बैठका- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील वाचन सुरू ठेवा