मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

बीड, २३ डिसेंबर २०२३: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. आज बीडच्या सभेत बोलतांना त्यांनी ही घोषणा केली. मराठा आरक्षणा देण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार … मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार वाचन सुरू ठेवा