गृहनिर्माण प्रकल्पांतील आश्वासित सुविधा, सुखसोयींची अनिश्चितता संपवण्यासाठीही महारेराचा पुढाकार

मुंबई, दिनांक 29 एप्रिल 2024: पार्किंग मधील त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणणारा अपरिवर्तनीय तरतुदीचा आदेश जारी केल्यानंतर महारेराने आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा ( facilities), सुखसोयीतील ( amenities)अनिश्चितता संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदर्श विक्री करारात अनुसूचि दोनमध्ये आतापर्यंत सुविधा आणि सुखसोयींचा फक्त उल्लेख होता. आता या प्रस्तावित आदेशात दिल्याप्रमाणे प्रत्यक्षात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी … गृहनिर्माण प्रकल्पांतील आश्वासित सुविधा, सुखसोयींची अनिश्चितता संपवण्यासाठीही महारेराचा पुढाकार वाचन सुरू ठेवा