वारंवार संधी देऊनही एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या सुमारे 20 हजार एजंटसची नोंदणी महारेराने केली स्थगित

मुंबई , दिनांक 23 मे 2024: 1 जानेवारी 24 नंतर स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसनी महारेराने विहित केलेले प्रशिक्षण पूर्ण करून, परीक्षा देऊन प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदविल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही. हे महारेराने जाहीर केलेले आहे. सुमारे 20 हजार एजंटसनी अद्यापही या अटींची पूर्तता केलेली नाही. केली असल्यास सक्षमता प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदवलेले नाही. या सर्वांची नोंदणी महारेराने … वारंवार संधी देऊनही एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या सुमारे 20 हजार एजंटसची नोंदणी महारेराने केली स्थगित वाचन सुरू ठेवा