ग्राहकाला सक्षम करण्यासाठी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करण्याबाबतची शिस्त लावण्याबद्दल महारेरा ठाम
मुंबई, दिनांक 26 फेब्रुवारी 2024: प्रकल्पांच्या त्रैमासिक प्रगती अहवालांची प्रपत्रे ( Quarterly Progress Report- QPR) महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करून महारेराकडे सादर न करणाऱ्यांवरील कठोर कारवाईचा सकारात्मक परिणाम एकिकडे दिसायला सुरुवात झालेली आहे. तरीही अद्यापही मोठ्या संख्येने विकासक याबाबत पुरेसे गंभीर नसल्याचेही महारेराच्या निदर्शनास आले आहे. जानेवारी 23 मध्ये नोंदवलेल्या प्रकल्पांपासून महारेराने नोटीसेस देऊन प्रकल्प निलंबनासारखी … ग्राहकाला सक्षम करण्यासाठी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करण्याबाबतची शिस्त लावण्याबद्दल महारेरा ठाम वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.