जरांगे पाटील यांचा धक्कादायक निर्णय महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांवर पाणी

आंतरवाली सराटी, ४ नोव्हेंबर २०२४ : मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल, असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे गेल्या … जरांगे पाटील यांचा धक्कादायक निर्णय महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांवर पाणी वाचन सुरू ठेवा