कोल्हापूर कारागृहाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक, येरवडा-पुणे द्वितीय तर नाशिक संघाला तृतीय क्रमांक

पुणे, १३/०६/२०२३: शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत कोल्हापूर कारागृहाने प्रथम क्रमांक पटकाविला. संघाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत येरवडा, पुणे कारागृहाचा संघ द्वितीय तर नाशिक कारागृहाचा संघ तृतीय आला. या संघांना … कोल्हापूर कारागृहाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक, येरवडा-पुणे द्वितीय तर नाशिक संघाला तृतीय क्रमांक वाचन सुरू ठेवा