माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. आज (२३ फेब्रुवारी ) पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर … माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन वाचन सुरू ठेवा