फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच्याच डोक्यावर झालाय परिणाम – मनोरुग्ण म्हणल्याने दिले प्रत्युत्तर

मुंबई, १० फेब्रुवारी २०२४: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोरुग्ण असा उल्लेख केल्याने यावरून वाद पेटला आहे. फडणवीस यांनी त्यास प्रत्तुत्तर दिले आहे. उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका केली. “फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री … फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच्याच डोक्यावर झालाय परिणाम – मनोरुग्ण म्हणल्याने दिले प्रत्युत्तर वाचन सुरू ठेवा