एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने,२३ नोव्हेंबर रोजी निकाल

मुंबई, २० नोव्हेंबर २०२४: गेले महिनाभर मोठ्या उत्साहात प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज बुधवार (दि. २१ नोव्हेंबर)रोजी होत असून, त्यात ४ हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आव्हानही निवडणूक आयोगासमोर … एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने,२३ नोव्हेंबर रोजी निकाल वाचन सुरू ठेवा