जरांगेंना उत्तर देण्यासाठी ओबीसींचा एल्गार मेळावा ; लाखोच्या गर्दीचे नियोजन

अहमदनगर, १ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकटवटून आणखी आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा पहिलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा ३ फेब्रुवारीला नगरला होत आहे. त्यामध्ये लाखो लोकांना एकत्र आणून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. मेळाव्याला ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. संयोजकांनी सभेच्या … जरांगेंना उत्तर देण्यासाठी ओबीसींचा एल्गार मेळावा ; लाखोच्या गर्दीचे नियोजन वाचन सुरू ठेवा