महायुती सरकारमध्ये आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा – वडेट्टिवार यांच्या नंतर रोहित पवार यांची टीका

मुंबई, १३ जानेवारी २०२४: राज्य सरकार शासकीय रुग्णवाहिकेद्वारे पैसे कमावण्याचा उद्योग करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, रुग्णवाहिकांसाठी चार हजार कोटींची निविदा काढणं अपेक्षित होतं. परंतु, राज्य सरकारने ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी तब्बल आठ हजार कोटींची निविदा काढली आहे. याद्वारे मंत्र्यांचा, त्यांच्या नातेवाईकांचा आणि जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्याचा … महायुती सरकारमध्ये आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा – वडेट्टिवार यांच्या नंतर रोहित पवार यांची टीका वाचन सुरू ठेवा