कलम ३०४ वरून वाद पेटला: मोहोळ म्हणाले, ‘अभ्यास करून बोलत चला’ तर बिल्डरांची बाजू घ्यायला कोण कसे आले नाही अशी धंगेकरांची टीका

पुणे, २२ मे २०२४ : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने पोर्से काढणे दोघांना चिरडल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेले आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करताना ३०४ ऐवजी ३०४ अ असे कलम लावून कायद्यातील पळवाट शोधली, त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला, पुणेकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता त्यात आमदार रवींद्र धंगेकर यांनी उडी मारली आहे. … कलम ३०४ वरून वाद पेटला: मोहोळ म्हणाले, ‘अभ्यास करून बोलत चला’ तर बिल्डरांची बाजू घ्यायला कोण कसे आले नाही अशी धंगेकरांची टीका वाचन सुरू ठेवा