४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, १३/०९/२०२३: महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रात ४८ मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार असून ते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात भाजपाला मत देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. मुस्लिम समाजात … ४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी – चंद्रशेखर बावनकुळे वाचन सुरू ठेवा